Wednesday, May 19, 2021 | 03:04 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

ट्रकमधील बॅटर्‍यांची चोरी
रायगड
04-Apr-2021 04:06 PM

रायगड

पनवेल | वार्ताहर

उभ्या ट्रकमधील एक्साईड कंपनीच्या दोन बॅटर्‍या अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना तळोजा औद्योगिक वसाहतीत घडली आहे. फारूख खान (वय-33) याने त्याच्या ताब्यातील ट्रक तळोजाऔद्योगिक वसाहतीतील टेक्नोव्हा कंपनीच्या गेटच्या बाजूला उभा करून ठेवला असताना अज्ञात चोरट्यांनी त्या ट्रकमधील  एक्साईड कंपनीच्या दोन बॅटर्‍या ज्याची किंमत जवळपास 12 हजार आहे. या चोरून नेल्या आहेत. याची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top