Thursday, December 03, 2020 | 01:03 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

दुचाकीची चोरी
रायगड
25-Oct-2020 05:43 PM

रायगड

 पनवेल  

सोसायटीच्या पार्कींगमध्ये उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मलिक मनसूर जिवानी यांनी त्यांची 30 हजार रूपये किंमतीची सुझूकी एक्सेस 125 गाडी क्र.-एमएच 46 बीएल 8471 ही साईराज पॅराडाईस बिल्डींगच्या पार्कींगमध्ये उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर गाडी चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबतची तक्रार  पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो.ना. दिनेश जोशी करीत आहेत.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top