Wednesday, May 19, 2021 | 02:14 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पनवेलमध्ये महिलेची हत्या
रायगड
03-May-2021 07:39 PM

रायगड

 

| पनवेल |वार्ताहर |

पनवेलमध्ये  एका 30 ते 35 वयोगटातील महिलेची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे.या महिलेच पाय कपड्यामध्ये  बांधून  पूर्ण शरीरावर गोधडी गुंडाळून व पुन्हा कपड्याने बांधून तिचा मृतदेह  नवेल-उरण रेल्वे ट्रॅक शेजारील सपाटीकरण केलेल्या जागेच्या बाजूला असलेल्या झाडीमध्ये निर्जन ठिकाणी टाकला होता.झाडीमध्ये निर्जन ठिकाणी एक मृतदेह पडला असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी पनवेल शहर पोलिसांना दिली. त्यानुसार वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक घटनास्थळी रवाना होवून त्यांनी या संदर्भात पूर्ण माहिती घेवून सदर मृतदेह ताब्यात घेतला आहे. या महिलेला का? व कोणत्या कारणासाठी मारण्यात आले तसेच ती या भागात राहणारी आहे काय? याचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top