Saturday, December 05, 2020 | 10:52 AM

संपादकीय

गुंतवणुकीसाठी स्पर्धा

महाराष्ट्रातील गुंतवणूक आपल्या राज्यात यावी यासाठी यापूर्वी स्पर्धेत असलेल्या...

खांब नाक्यावर वडापावच्या दुकानावर ट्रक पलटी
रायगड
22-Nov-2020 07:32 PM

रायगड

गोवे-कोलाड 

कोलाड नजीक  रविवारी  22 नोव्हेंबरवा दुपारच्या सुमारास कोलाड कडून नागोठणे मुबंई कडे केमिकल ड्रम भरलेला ट्रक चक्क  वडापावच्या दुकानात घुसल्याने संपूर्ण खांब नाका हादरला आणि एकच धावाधाव व पळापळ झाली वडापाव दुकानात बसलेल्या नागरिकांना वाचवले दैव बलवत्तर म्हणून दुकानदार मालक व ग्राहक बचावले.

 कोलाड कडून नागोठणे मुबंई कडे केमिकलचे ड्रम भरून जाणारा मालवाहू ट्रक के ए 25 डी 4192 हा खांब येथील नामवंत असलेले व्यवसायिक मंगेश पोटफोडे यांच्या वडपाच्या दुकान घुसला परंतु  कोणतीही जीवितहानी अपघातात घडली नाही. अपघातात वडापाव दुकानाचे खूप मोठे नुकसान झाले आहे ,

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top