Thursday, December 03, 2020 | 12:59 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

पनवेल परिसरात दोन अपघातात 2 ठार
रायगड
27-Oct-2020 07:41 PM

रायगड

पनवेल 

 पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात 2 ठार 1 जखमी झाल्याची घटना घडली आहे.

पनवेल जवळील जुन्या उरण-पनवेल मार्गावरील गव्हाण फाट्याजवळ एका डंपरने होंडा शाईन मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील बाळासाहेब चव्हाण (35) हे गंभीररित्या जखमी होवून मयत झाले आहेत. तर त्यांचा सहकारी जखमी झाला आहे. दुसर्या घटनेत जेएनपीटी महामार्गावर कुंडेवहाळ जवळील ज्ञानेश्‍वर कंटेनर यार्ड समोर एका डंपरची धडक पादचारी गणेश गावंड (58) यांना बसल्याने झालेल्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top