Wednesday, May 19, 2021 | 01:06 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

स्वेरीत महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम
11-Mar-2021 05:32 PM

पंढरपूर | प्रतिनिधी

एमसीइडी  सोलापूर आयोजित  कार्यशाळेचे आयोजन स्वेरी येथे करण्यात आले होते.  उद्योग केंद्र, सोलापूर यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उदघाटन  वेद संस्कृती ड्रग हाऊसच्या संचालिका  प्रतिभा डोरले  यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळीजिल्हा प्रकल्प अधिकारी पांडुरंग कांबळे, प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी मार्गदर्शन केले.रोंगे यांचा  उत्कृष्ठ प्राचार्य पुरस्कार  मिळाल्याबद्धल  कांबळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.  सूत्रसंचालन प्रा. गुरुराज इनामदार यांनी केले. यावेळी जिल्हा समन्वयक उत्तरेश्‍वर सापते, डॉ. मीनाक्षी पवार, एमबीए चे विभागप्रमुख प्रा. करण पाटील, एफडीपी समन्वयक प्रा. मिनल भोरे, तसेच महिला शिक्षक वर्ग, प्राध्यापक उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top