Wednesday, May 19, 2021 | 02:12 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पंढरपूरमध्ये कोरोना लस पुरविण्याची मागणी
26-Apr-2021 02:18 PM

 

। पंढरपूर । प्रतिनिधी ।

पंढरपूर येथे कोरोना या महामारीचा वाढतात प्रादुर्भाव बघता पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने सर्व उपाय योजना प्राथमिक स्तरावर जोरात काम करीत आहेत तीन दिवसापूर्वी नगरपालिकेने केलेल्या आव्हानास पंढरपूर नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे

 परंतु शासनाकडून ज्याप्रमाणात लस पूर पुरवठा करणे गरजेचे  आहे त्यानुसार वेळेत लस उपलब्ध होत नसल्याने आम्हास नागरिकांनाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे आम्ही वेळोवेळी नागरिकांना सूचना करूनही नागरिक मोठ्या प्रमाणात केंद्रावर गर्दी करीत आहेत आम्ही त्यांना सूचना केल्याप्रमाणे नागरिक त्याचे पालन करताना दिसत नाही नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे व सध्या लस कमी येत असल्याने एकाच ठिकाणी लस्सी केंद्र चालू आहे तरी आम्ही आमच्या प्रशासकीय नियमानुसार प्रशासन शासनस्तरावर आम्हास दररोज कमीत कमी 100 लस उपलब्ध केल्यास हा प्रश्‍न मार्गी लागेल असे मला वाटते अशी माहिती पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी अनिकेत मानोकर यांनी दिली खाली

 कोव्हीड लसीकरणासाठी केंद्राने नियमावली जाहीर केली आहे त्याप्रमाणे दिनांक एक मे दोन हजार 21 पासून वय वर्षे 18 ते 45 पर्यंतअसणार्‍य नागरिकांना या लसी देण्या चा कार्यक्रम जाहीर केला आहे त्याप्रमाणे खाजगी हॉस्पिटलमध्ये लस उपलब्ध होणार आहे त्यासाठी शासनाने योग्य ती फी आकारलेली आहे तसेच वय वर्षे 45 च्या पुढील नागरिकांना आम्ही मोफत लस देणार आहोत त्यासाठी आम्हास गरजेनुसार पुरवठा झाल्यास योग्य पद्धतीने व मागणीनुसार लस देण्याचे आमचे प्रयत्न असतील

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top