Saturday, March 06, 2021 | 01:07 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

डॉ. बी.पी.रोंगे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार
22-Feb-2021 04:01 PM

पंढरपूर । प्रतिनिधी ।

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा मउत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर चे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूरचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांना नुकताच जाहीर झाला. त्याबद्दल विद्यार्थी पालक संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आबासाहेब दैठणकर यांनी डॉ. बी.पी. रोंगे यांचा सत्कार केला.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर तर्फे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रोंगे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कारफ  नुकताच घोषित करण्यात आला.

याप्रसंगी विद्यार्थी पालक संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आबासाहेब दैठणकर यांनी स्वेरीमध्ये .रोंगे सरांचा सत्कार केला महाराष्ट्रात कोठेही गेले तरी पंढरपुरातील स्वेरी महाविद्यालयाला डॉ. रोंगेचे कॉलेज म्हणून ओळखले जाते. मग ते विद्यार्थ्यांच्या बाबतीत असो, वा कर्मचार्यांच्या बाबतीत असो.स्वेरी मध्ये नुसते विद्यार्थीच घडत नाहीत तर शिक्षकही घडून अष्टपैलू होतात. त्यामुळे त्यांनाही इतर महाविद्यालयात बोलावले जाते. या सत्कारा बद्दल आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. बी. पी.रोंगे म्हणाले की, मसुरुवाती पासून स्वेरीची यशाची परंपरा कायम राहिली आहे. 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top