Monday, January 18, 2021 | 03:15 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

कांदा व्यापार बंद करु नका -पवार
नाशिक
28-Oct-2020 06:28 PM

नाशिक

नाशिक 

 कांदा  व्यापार्‍यांनी बाजार बंद करणं अयोग्य बोलून समस्या सोडवू व्यवहार सुरू करा, असे आवाहन  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कांदा व्यापार्‍यांना आवाहन केले आहे.त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत कांदा व्यापार्‍यांनी गुरुवारपासून पुन्हा व्यवहार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

ना नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत  पवार हे बोलत होते.  दरम्यान कांदा निर्यातीबाबतचा निर्णय केंद्राच्या अख्त्यारीत येतो. यात राज्य सरकार काहीही करु शकत नाही. त्यामुळे कांदा प्रश्‍नावर बोलण्यासाठी एक शिष्टमंडळ दिल्लीला जाणा असल्याची माहिती पवारांनी दिली.

 यासंदर्भात  गुरुवारी  जिल्ह्याधिकार्‍यांसोबत एक महत्त्वाची बैठक होत आहे. बैठकीत तोडगा निघाल्यानंतर लिलाव सुरू होणार आहेत. गेल्या तीन दिवसांपासून नाशिकमधिल बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद होते.  तीन दिवसांपासून कांदा लिलाव ठप्प आहेत. लिलाव बंद असल्यानं शेतकर्‍यांचं मोठे आर्थिक नुकसान होत आहे. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top