मुंबई 

कोरोनाच्या संकटांचा फटकातंत्रज्ञान क्षेत्रासोबत स्मार्टफोन क्षेत्रालाही या वर्षात सर्वाधिक नुकसान सहन करावे लागणार असल्याचे संशोधन कंपनी सीसीएस इन्साइटच्या अहवालात करण्यात आले आहे. अहवालाच्या आकडेवारीनुसार चालू वर्षात एकूण १५७ कोटी स्मार्टफोन विक्री होण्याचे संकेत आहेत. जी मागील वर्षाच्या तुलनेत १३ टक्क्मयांनी कमी राहणार आहे. विक्रीच्या बाबतीत मागील देशातील ही सर्वात कमी आकडेवारी राहणार आहे. आतापर्यंत फक्त १२६ कोटी स्मार्टफोन विक्री झाली आहे. जी मागील वर्षात १४१ कोटीची विक्री राहिली होती.

कोरोनाच्या संकटामुळे दुसर्‍या तिमाहीत मोठी समस्या निर्माण होणार आहे. सदरच्या अहवालात सांगितले आहे की, मागणी आणि पुरवठा यांच्यात मोठी अडचण तयार होण्याच्या कारणामुळे शिपमेंटमध्ये २९ टक्कयांची घसरण होण्याचे अनुमान आहे. विक्रीत सुट्टयांच्याही काळात परिणाम झाला नाही.

या कालावधीत जगातील ग्राहक लॉकडाउनच्या कारणामुळे घरामध्ये मागणी समाप्त झाली आहे. लॉकडाउनच्या कारणामुळे पुरवठा करण्यात येणारी साखळी तुटण्याची शक्मयता आहे. यामुळेच देशातील ग्राहकांना स्मार्टफोन खरेदीवर प्रभाव पडला आहे. भारतासंदर्भात चर्चा करण्यात आल्यावर काही ठराविक ग्राहकांनी फोनची खरेदी केली आहे. आणि काही जणांनी पैसे जमा करुनही त्यांना स्मार्टफोन मिळालेले नाहीत.

या कालावधीत फोन खरेदी रोखण्यासाठी हे लॉकडाउनच्या कारणानं आर्थिक स्थितीत गडबडली आहे. यामध्ये फोनच्या व्यतिरिक्त अन्य घरगुती वस्तूंची खरेदी करण्यावर भर दिली आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार २०१९ च्या तुलनेत काही प्रमाणात ही स्मार्टफोन अधिक विकले आहेत. परंतु समाधानांची बाब म्हणजे मार्केटमध्ये वेगाने रिकव्हरी झाली आहे. चालू वर्षात मागणी आणि पुरवठा कमी होण्याच्या परिणामामुळे आगामी वर्ष २०२१ मध्ये मागणी १२ टक्कयांनी वधारण्याची शक्मयता आहे, जी २०२२ पर्यंत कायम राहण्याचे अनुमान आहे.  

अवश्य वाचा