Wednesday, May 19, 2021 | 02:28 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सचिन तेंडुलकर उपचारासाठी रुग्णालयात
मुंबई
02-Apr-2021 08:11 PM

मुंबई

मुंबई | प्रतिनिधी

भारताचा विक्रमवीर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 27 मार्चला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार सावधगिीरीचा उपाय म्हणून सचिन हॉस्पिटलमध्ये भरती झाला आहे. यासंदर्भात स्वत: सचिनने ट्वीट करत माहिती दिली आहे. माझ्या तब्येतीसाठी प्रार्थना करणार्‍या आणि शुभेच्छा देणार्‍यांचे आभार. वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. पुढील काही दिवसांमध्येच मी पुन्हा घरी येईन, अशी अपेक्षा आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा, असे सचिनने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top