मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी ( 18 मे)  आमदारकीची शपथ घेतली आहे. विधीमंडळात हा शपथविधी पार पडला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बिनविरोध निवडून आलेल्या इतर आठ उमेदवारांनाही आमदारकीची शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांशिवाय शिवसेनेच्या नीलम गोर्‍हे, भाजपचे गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश कराड, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे राजेश राठोड यांनीही शपथ ग्रहण केली.

 

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!