मुंबई 

स्वाभीमानी शेतकरी संघटनेेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची ऑफर राष्ट्रवादीने दिलेली आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुचनेनुसार प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी शेट्टी यांची निवासस्थानी भेट घेऊन याबाबत चर्चा केल्याचे शेट्टी यांनी सांगीतले.मात्र अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय आपण घेतलेला नाही.पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच पुढील आठवड्यात निर्णय घेऊ असे ते म्हणाले.

 

अवश्य वाचा

एक गूढकथा संपली!