मुंबई,

 राज्यातत मिशन बिगीन अगेनची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, उलट जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरु केल्या जातील. जिम, शॉपिंग मॉल्स सुरू करण्याबाबत सरकार विचार करत आहे. परंतू, राज्यातील लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्र्याचा असेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी   सांगितले.

 आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुंबईत पत्रकार परिषत पार पडली. यादरम्यान त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. मिशन बिगीन अगेनची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन होणार ना,  जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरू केल्या जातील. जिम, शॉपिंग मॉल सुरू करण्याबाब विचार सुरू आहे. पण, लोकल ट्रेनबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे टोपे यांनी सांगितले.

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद