Thursday, December 03, 2020 | 01:02 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

दक्षता जनजागृती सप्ताहाचे कोकण भवनात आयोजन
मुंबई
27-Oct-2020 06:16 PM

मुंबई

नवी मुंबई

  भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती होण्याच्या उद्देशाने सतर्क भारत-समृध्द भारत ही संकल्पना घेवून कोकण भवनमध्ये आज दक्षता जनजागृती सप्ताहाचा सत्यनिष्ठेची प्रतिज्ञा घेऊन प्रारंभ करण्यात आला.

  विभागीय महसूल कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई येथील पहिल्या मजल्यावरील बैठक सभागृहात सकाळी 11.00 वाजता श्री. गिरीश भालेराव (उपायुक्त विकास) यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्‍यांसोबत भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली.

  यावेळी उपस्थितांनी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क आणि सॅनिटाईझरचा योग्य वापर केला.   याप्रसंगी कोकण भवनमधील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top