Tuesday, April 13, 2021 | 01:53 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

दहावी,बारावी परीक्षेबाबत आज निर्णय होणार
मुंबई
05-Apr-2021 09:10 PM

मुंबई

 

 । मुंबई । प्रतिनिधी ।

राज्यातील दहावी,बारावी परीक्षेबाबत मंगळवारी( 6 एप्रिल) निर्णय घेतला जाणार आहे.कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पास करण्याचा निर्णय घेतला आहे.तर नववी आणि अकरावीबाबतही असाच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.मात्र दहावी,बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत या बैठकीत खल होणार आहे. दहावी,बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेतल्या गेल्या तर लॉकडाऊन काळात शनिवारी येणारे पेपर कशाप्रकारे घ्यायचे यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top