निसर्ग चक्रीवादळ आज दुपारी अलिबागच्या किनार्‍यावर धडकण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं प्रशासनानं सर्व जय्यत तयारी केली असून नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबईसह महाराष्ट्राची चिंता वाढवणारे निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत अलिबागच्या किनार्‍यावर धडकण्याची शक्यता आहे. वादळाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण किनारपट्टीवर वार्‍याचा वेगही वाढला आहे.

अवश्य वाचा

भाज्या - फळांचे दर दुप्पट

चौक परिसरात लॉकडाऊन जाहीर