मुंबई 

राज्यातील मंत्री,आमदारांनाही आता कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तिघाजणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आरोग्य तपासणीत सिद्ध झालेले आहे.विश्‍वजीत कदम यांनीच ही माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून दिलेली आहे.त्यांचा पुतण्यासह काका,काकी यांनाही याची बाधा झाल्याचे त्यांनी नमुद केलेले आहे.भाजपचे आमदार सुरजितसिंग ठाकूर यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे.

 

 

अवश्य वाचा

देशात 61 लाख कोरोनाबाधित

मधुकर कदम यांचे निधन