Wednesday, December 02, 2020 | 12:00 PM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

महाराष्ट्रात सलग तिसर्‍या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त....
मुंबई
21-Nov-2020 12:57 PM

मुंबई

महाराष्ट्रात सलग तिसर्‍या दिवशी पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. 17 नोव्हेंबरपर्यंत ही संख्या 2 ते 3 हजारांच्या घरांमध्ये होती. आता सलग तिसर्‍या दिवशी महाराष्ट्रात 5 हजार 640 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान मागील 24 तासांमध्ये 6 हजार 945 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 16 लाख 42 हजार 916 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 92.89 टक्के झाला आहे. महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये 155 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा 2.63 टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top