महाराष्ट्रात दिवसभरात 20 हजार 482 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत राज्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 10 लाख 97 हजार 856 वर पोहोचली आहे. दिवसभरात 19 हजार 423 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यत 7 लाख 75 हजार 273 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 70.62 टक्के इतकं झालं आहे. राज्यात सध्या 2 लाख 91 हजार 797 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत.

अवश्य वाचा