मुंबई
मुंबई,
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाची साथ वाढताना दिसत आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.59% एवढा आहे राज्यात आतापर्यंत एकूण 1685122 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.39% एवढा झाला आहे. देशातील कोरोनाची संख्याही वाढल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.आतापर्यंत 94 लाख 63 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली होती.त्यातील 88 लाख 88 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली. दुर्दैवाने उपचारादरम्यान 1 लाख 37 हजार जणांचा मृत्यू झाला.कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने 4 डिसेंबरला सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे.