निसर्ग चक्रीवादळ अलिबागजवळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याने बुधवार 3 जून रोजी मुंबईहून सुटणार्‍या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तसेच मुंबईच्या आसपासच्या मार्गावरून जाणार्‍या विशेष गाड्यांच्या मार्गातदेखील बदल करण्यात आली आहे. मध्ये रेल्वेकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

अवश्य वाचा

देशात 25 हजार रुग्णांची वाढ