मुंबई 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करणार्‍या भाजपला सोशल मिडीयावर नेटकर्‍यांनी चांगलेच ट्रोल केले. यामुळे भाजपाच्या या आंदोलनाचा फफाा उडाल्याचे पाहवयास मिळाले. भाजपच्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी सोशल मिडायावर अक्षरशा पाउस पडला अन महाराष्ट्रद्रोही हा हॅशटॅग व्टीटरवर टॉप ट्रेन्ड बनला.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कडाडून हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रद्रोही असा हॅशटॅग ट्विट करून जनतेने भाजपच्या या आंदोलनापासून सावध राहावं, असा सल्ला पाटील यांनी दिला आहे.

करोनाची साथ नियंत्रणात आणण्यात राज्यातील उद्धव ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा भाजपचा आरोप आहे. सरकारच्या अपयशाच्या निषेधार्थ भाजपनं आज राज्यभरात ममेरा आंगण, मेरा रणांगणफ हे आंदोलन केलं. मकाळे मास्क, काळे शर्ट, काळी रिबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध केला. भाजपच्या या आंदोलनावर पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट करून लोकांना आवाहन केलं आहे.

महातात काळं घेताना एकदा तरी विचार करा. आपण अहोरात्र महाराष्ट्रासाठी झटणार्‍या डॉक्टरांचा, पोलीस कर्मचार्‍यांचा आणि आरोग्य सेवकांचा अपमान तर करत नाही ना! असा विचारही जनतेने मनात आणावा, असं त्यांनी म्हटलं आहे.

भाटप नेत्यांना फटकर्‍यांना

ॠोशल मिडीयावर  भाजपच्या राज्यातील नेत्यांवर आगपाखड करणार्‍या अनेक पोस्ट करण्यात आल्या. मभाजपसे महाराष्ट्र बचाओफ, मभाजप चुकतोय, ही वेळ एकत्र येऊन लढण्याची, राजकारणाची नव्हे...फ, मगुजरातच्या भल्यासाठी महाराष्ट्राला कर्जात लोटणारे म्हणतायत ममहाराष्ट्र बचावफफ, अशा अनेक पोस्टचा भडीमार करत नेटकर्‍यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फटकारले आहे.

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!