Monday, January 18, 2021 | 04:25 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

’या’ नृत्य दिग्दर्शकाने तब्बल 98 किलो वजन केलं कमी
16-Dec-2020 01:45 PM

मुंबई । वृत्तसंस्था । 

हल्ली वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात. डॉक्टरांचा सल्ला घेऊन, फिटनेस ट्रेनरकडे जाऊन, आहारतज्ञाकडूनही मार्गदर्शन घेतात. यामुळे वजन कमी झालं तर ठीक अन्यथा सर्जरीचा पर्यायही ते स्वीकारत असल्याचे दिसून आले आहे. बॉलिवूडमधील प्रसिध्द कोरिओग्राफर गणेश आचार्य याची शरीरयष्टी सगळ्यांनाच माहिती असेल. मात्र त्यानं कमी केलेल्या वजनाची चर्चा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहे.

 बॉलिवूडमध्ये आपल्या नृत्यदिग्दर्शनानं वेगळं स्थान निर्माण करणार्‍या गणेशचं वजन हे काही वर्षांपूर्वी 150 किलोच्या पुढे होतं. ते कमी करण्यासाठी आहारात बदल केला. व्यायामावर भर दिला. अशाप्रकारे वजन कमी करण्यावर त्यानं भर दिला. नुकताच तो कपिल शर्माच्या शो मध्ये आला असताना त्याचा नवीन लुक पाहून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. त्यावेळी गणेश आचार्य पहिला कसा दिसत होता आणि आता कसा दिसत आहे असा भाव त्यांच्या चेह-यावर असल्याचे दिसून आले. यावेळी गणेशनं आपण कमी केलेल्या वजनाविषयी सांगितले.

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top