Wednesday, May 19, 2021 | 02:57 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस दोनशे पार
02-May-2021 12:51 PM

। पश्चिम बंगाल । 

पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. २४९ जागांच्या विधानसभेत १४७ हा सत्ता स्थापन करायचा मॅजिक फिगर आहे. ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बंगालमधील निकालाबाबत मोठी घोषणा केली होती. प्रशांत किशोर यांनी भाजपा दोन अंकी आकडा पार करु शकणार नाही असं भाकीत वर्तवलं होतं. पण आता त्याचं खरं ठरणार असं चित्र दिसत आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असून २०० च्या पुढे जागा मिळवत मोठ्या विजयाची शक्यता आहे. भाजपाला मात्र ८० जागांवरच विजय मिळत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये कमळ कोमजले असे चिन्ह दिसत आहे. त्याच बरोबर ममता बॅनर्जी नंदीग्राम मध्ये आघाडीवर आल्या आहेत. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top