नवी दिल्ली,

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी कोविंद यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्यांची माहिती देत त्यावर चर्चा केली. जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत नेमकी माहिती अद्याप मिळालेली नाही. राष्ट्रपती भवनाकडून एक ट्विट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी व राष्ट्रपती यांच्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाली असे सांगण्यात आले आहे.

अवश्य वाचा

एक गूढकथा संपली!