Wednesday, December 02, 2020 | 11:10 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

बिहारमध्ये 7 लाखांवर मतदारांकडून नोटाचा वापर
12-Nov-2020 11:38 AM

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सात लाखाहून अधिक लोकांनी यापैकी कुणीही नाही  म्हणजे नोटा हा पर्याय स्वीकारल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण 7 लाख 6 हजार 252, म्हणजे एकूण मतदारांपैकी 1.7 टक्के लोकांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.

बिहारमधील हिल्सा मतदारसंघात संयुक्त जनता दलाच्या उमेदवाराने केवळ 12 मतांनी विजय मिळवला आहे.  येथून जनता दलाचे कृष्णमुरारी शरण यांना 61,848 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधातील राष्ट्रीय जनता दलाचे शक्ती सिंह यांना 61,836 मते मिळाली.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top