Wednesday, May 19, 2021 | 01:49 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

केरळमध्ये ९५ मतदारसंघात डावे लोकशाही आघाडी (एलडीएफ) आघाडीवर
02-May-2021 01:11 PM

। केरळ ।

केरळ विधानसभा निवडणुकीत १४० मतदारसंघांच्या मतमोजणी सुरू आहे. मतदारसंघातील उमेदवार मोठ्या आशा बाळगून आहेत आणि जनतेचा कल त्यांच्या बाजूने असेल असा विश्वास व्यक्त करत आहेत. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (एम) च्या नेतृत्वात डाव्या लोकशाही आघाडीच्या विजयाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. डावे लोकशाही आघाडीचे कार्यकारी प्रदेश सचिव आणि एलडीएफचे संयोजक ए विजयराघवन यांनी विश्वास व्यक्त केला आहे की डाव्यांना मोठ्या प्रमाणात विजय मिळेल व तेच सत्ता स्थापन करतील. केरळमध्ये ९५ मतदारसंघात डावे लोकशाही आघाडी (एलडीएफ) आघाडीवर, यूडीएफ ४२ मतदारसंघात आघाडीवर तर एनडीए केवळ ३ मतदारसंघात आघाडीवर. 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top