Wednesday, May 19, 2021 | 02:27 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

तामिळनाडूत द्रमुक १३७ जागांवर आघाडीवर
02-May-2021 01:36 PM

। तामिळनाडू ।

तामिळनाडूमध्ये सत्ताधारी अण्णाद्रमुकची घसरणं होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. २३४ जागांच्या तमिळनाडू विधानसभेत द्रमुक सध्या १३७ जागांवर आघाडीवर आहे तर अण्णाद्रमुक ९३ जागांवर आघाडीवर. तामिळनाडूत बहुमतासाठी ११८ जागा आवश्यक आहे. तामिळनाडूमध्ये एआयएडीएमके आणि द्रमुक हे द्रविडी पक्ष पहिल्यांदाच त्यांचे दोन प्रमुख नेते जे जयललिता आणि एम करुणानिधी यांच्याशिवाय निवडणूक लढत आहेत.  द्रमुकची सहयोगी असलेली काँग्रेस 25 विधानसभा क्षेत्रात रिंगणात आहे. अभिनेता-राजकारणी कमल हासन यांच्या एमएनएमही निवडणुकीच्या रिंगणात आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top