नवी दिल्ली,

कृषी क्षेत्राचे अस्तित्व नष्ट करु पाहणार्‍या मोदी सरकारच्या नवीन कृषी विषयक विधेयकाच्या मंजुरीवरुन देशात कमालीचा असंतोष निर्माण होऊ लागला आहे.संसदेत हे विधेयक बहुमताच्या जोरावर मंजूर करुन घेणार्‍या मोदी सरकारच्या विरोधात आता राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.पंजाब,हरियाणात तर शेतकरी रस्त्यावर उतरुन या विधेयकाला कडाडून विरोध करीत आहे.दरम्यान,राज्यसभेत विधेयकाला विरोध केला म्हणून आठ खासदारांना आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले.याचा निषेध करीत विरोधकांनी संसदेच्या प्रांगणात धरणे आंदोलन केले.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त