Wednesday, May 19, 2021 | 01:14 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

स्पुटनिक व्ही भारतात दाखल
01-May-2021 07:20 PM

 

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

 देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असून, लसीचा तुटवडाही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अशातच रशियातून स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप हैदराबाद विमानतळावर दाखल झाली आहे. त्यामुळे तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. देशात शनिवारपासून 18 वर्षांवरील सर्वांना करोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, काही ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अडथळे येत आहे. अशातच स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप भारतात दाखल झाल्याने येत्या काळात लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top