नवी दिल्ली

देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवंसेदिवस झपाट्याने वाढू लागलीय.आता तर दिवसाला किमान  50 ते 60 हजार रुग्ण सापडू लागल्याने आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडू लागलाय.सोमवारी देशातील कोरोनाबाधितांची संख्या  22,49,647  तर  मृत्यू - 44,499 अशी झाली.महाराष्ट्रात  5,15,332 रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे त्यातील   17,757 जण मृत्युमुखी पडलेले आहेत. मुंबई  01,23,382  रुग्ण नोंदले गेले असून,त्यातील  6,700 मरण पावलेले आहेत.देशात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या होत असल्याने हे प्रमाण वाढत असल्याचे आरोग्य  यंत्रणेचे म्हणणे आह.े

 

 

अवश्य वाचा

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ

नेरळ रेल्वे गेट 21 पासून बंद