Monday, January 18, 2021 | 04:44 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

सीरमला लस वितरणासाठी केंद्राकडून परवानगी
11-Jan-2021 07:31 PM

 । नवी दिल्ली । वृत्तसंस्था । 

कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूला कोव्हिशिल्ड  लसीच्या वितरणासाठी परवानगी दिली आहे. येत्या 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या लसीच्या वितरणासाठी पहिली ऑर्डर तब्बल एक कोटी दहा लाख इतके डोस पुरवण्याची आहे. केंद्र सरकार ही लस एका डोसमागे दोनशे रुपये या दराने सीरम इन्स्टिट्यूटकडून खरेदी करणार आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटमध्ये सध्या कोव्हिशिल्ड लसीचे पाच कोटी डोस तयार आहेत. परंतु, हे पूर्ण पाच कोटी न पुरवता सध्या पहिल्या टप्प्यात फक्त एक कोटी दहा लाख डोस पुरवण्याचीच ऑर्डर केंद्र सरकारने दिली आहे. ही एक लस सरकारला अडीचशे रुपयांना खरेदी करावी लागणार आहे.

 

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top