देशात दिवसाहणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्याही जास्त आहे. मागील 24 तासांत देशात 52 हजार 972 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 लाख 3 हजार 696 इतकी झाली आहे.  देशात आतापर्यंत 11 लाख 86 हजार 203 जणांनी कोेरोनावर मात केली आहे.

 

अवश्य वाचा

चटका लावून गेलास मित्रा!

पवारांना कोणतीही नोटीस नाही