Wednesday, May 19, 2021 | 02:01 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

ममता बॅनर्जींचा उद्या शपथविधी
03-May-2021 08:09 PM

 

| कोलकाता | वृत्तसंस्था |

 अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसने बाजी मारली.  त्यानंतर आता 5 मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर, सर्व आमदारांची शपथविधी 6 मे रोजी होणार आहे. याप्रसंगी विजयी रॅली काढू नका, असं ममता बॅनर्जींनी आवाहन केलं आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top