Tuesday, April 13, 2021 | 01:01 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

कोरोनाबाधितांचा विस्फोट
05-Apr-2021 09:00 PM

 

 

 । नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

 देशातील करोना संकट गंभीर झालं असल्याची जाणीव देणारी आकडेवारी सोमवारी समोर आली. गेल्या 24 तासांत देशात 1 लाखांहून अधिक नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर जवळपास 500 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 65 हजार 101 रुग्णांचा  मृत्यू झाला आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top