Wednesday, December 02, 2020 | 02:51 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

सावधान,पुन्हा तो वाढतोय
31-Oct-2020 07:11 PM

नवी दिल्ली 

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट दाखत असली तरी देशातील मुंबई आणि दिल्ली सारख्या महानगरांतील रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वेगानं वाढायला लागली आहे. दिल्लीत तर कोरोनाची तिसऱी लाट सदृश्य स्थिती असल्याचे मत आरोग्य विभागानं नोंदवलं आहे. यापार्श्‍वभूमीवर गेल्या चोवीस तासांत देशात नव्याने 48,268 रुग्ण आढळून आले तर 551 जणांचा मृत्यू झाला.

 नव्या रुग्णांच्या नोंदीमुळे देशातील एकूण  बाधितांची संख्या 81,37,119 वर पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या 1,21,641 वर पोहोचली आहे. तसेच 59,454 रुग्ण व्यवस्थित बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 74,32,829 वर पोहोचली आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top