वेनगाव 

 सद्या  माणसाच्या  धग - धग त्या व-  धावपळीच्या जिवणा मध्ये आपल्या शरीराची काळजी घेण्याकडे . दूरलक्ष होत असल्याने .अनेकांना वेगवेगल्या आजाराला सामोरे जावे लागत आहे . यावर उपाय म्हणून प्रत्येकाने आपले शरिर निरोगी व सुदरूड राखण्यासाठी शरिराची वेळोवेळी काळजी घेणे गरजेचे आहे . प्रत्येकाने  ज्ञान संपदा . धन संपदा च्या बरोबर आपल्या शरिराची आरोग्य संपदा जोपासने तितकीच आत्ताची गरज आहे . असे  प्रत्येय ऍड . कैलास मोरे यांनी आरोग्य शिबिरादरम्यान केले .                 

कर्तव्य सामाजीक संस्था . व भिमराज यूवा संघटना यांच्या सयूक्त विद्यमाने  तसेच डोड् डू शिना शेट्टी मेमोरियल . सेन्ट्रल हॉस्पिटल बदलापूर .डॉ. रत्नाकर शेट्टी यांच्या मार्फत  व सम्यक विद्यार्थी आंदोलन सघटनेच्या  सहकार्याने   भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न  बहूजनांचे कैवारी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंम्बर या महापरी निर्वान दिनानिमित्त  शनिवार दि .१४ / डिसेंम्बर २०१९ रोजी कर्जत तालूक्यातील गौलवाडी माध्यमिक विद्यालयात  मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले .                उपस्थित  प्रमूख मान्यवरांच्या हस्ते  छत्रपति शिवाजी महाराज डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पूष्पहार अर्पण करूण शिबीराची सूरवात करण्यात आली .या शिबीरात - ( इ.सी.जी. ) - ( बि.पि . )- ( मधूमेह . डोळे तपासणी ) - ( हाडांची . छातीचे . कर्करोग तपासणी ) - ( स्त्री रोग व बाल रोगावर मार्गदर्शन ) इत्यादी आदी आजारावर या शिबीरात मोफत तपासण्या करून औषद गोळ्या देण्यात आल्या .

या शिबीरास प्रमूख्य मान्यवर म्हणून वंचित बहूजन भाघाडीचे माहाराष्ट्र . देख रेख समितिचे सदस्य दिपक मोरे . सम्यक विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष  ऍड . कैलास मोरे . भारिप जिल्हा उपाध्यक्ष  हरिचंद्र यादव . यांस सह -  अनिल गवळे . सुनिल गायकवाड . राहूल गायकवाड . प्रदिप ढोले . धमेंद्र मोरे . राजू ढोले . कदम काका . आदी उपस्तित होते . प्रमूख मान्यवरांचे व डोडड् शिना शेटटी मेमोरियल मेडिकल टिम मधील डॉक्टर व त्यांच्या सर्व सहकार्यांचे  कर्तव्य सामाजीक संस्थेचे अध्येक्ष  विशाल  माली व भिमराज यूवा संघटनेचे  सुशिल जाधव यांच्या हस्ते सर्वाना गूलाब पुष्प देकू त्यांचे स्वागत करण्यात आले . या  शिबिरात  गौलवाडी गावातील बहूसंख्या ग्रामस्थानी  शिबीराचा लाभ घेतला .

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.