मुरुड जंजिरा 

              नवीन विशेष उपक्रमातून विद्यार्थंच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्न करणारे नचिकेत हायस्कुलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उदघाटन जिल्हा क्रीडा अधिकारी सचिन निकम यांच्या हस्ते करण्यात आले .त्या प्रसंगी पालिका माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर ,नगरसेवक पांडुरंग आरेकर ,संचालक मुग्धा दांडेकर ,विश्वस्त नितीन पवार ,एकलव्य पुरस्कार विजेते संदीप गुरव ,शिकारी मार्शल आर्ट अध्यक्ष विजय तांबडकर ,मुख्यधपाक योगेश तटक, आदी मान्यवर उपस्तित होते .मंगेश दांडेकर म्हणाले दैनंदिन शिक्षणाबरोबर मर्दानी खेळ हे विद्यार्थला ऊत्तम शरीर व ऊत्तम विचार देतात .म्हणूनच खेळ हे यशाची गुरुकिल्ल्या आहे .खेळाला शाळांनी प्राधान्य दिले पाहिजे .राज्यस्तरावर खेळणाऱ्या विद्यर्थला विशेष गुण मिळतात पण हि प्रक्रिया सुकर होणे गरजेचे आहे.

               नचिकेतच क्रीडा स्पर्धा मुरुड समुद्र किनारी झाल्या त्यात धावणे ,उंचउडी,लांब ऊडी ,भाला फेक ,गोळाफेक ,थाळीफेक ,व कबबडी ,खोखो ,हॉलीबॉल ,रिले ,रसिखेच ,आदी केलाच समावेश होता.

            क्रीडा अधिकारी सचिन निकम म्हणाले केलो इंडिया सारख्या देशव्यापी कार्यक्रमातून केंद्र सरकार सर्व प्रांतातील खेळाडूंना संधी देते .पूर्णवेळ लक्ष दिले तर खेळाडू आपले भविष्य बदलू शकतो.  

            नचिकेत क्रीडास्थरात कामगिरी उंचावत असून येत्याकाळात शाळेचे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवत अशी अशा पांडुरंग आरेकर यांनी व्यक्त  केली खेळाच्या आयोजनात भारत गुरव ,सनी खेडेकर ,सुधाकर म्हात्रे ,पालक प्रतिनिधी राहिला खान ,तारनुं फरशा, सुप्रिया कावळे ,उन्नती पंड्या ,आदी शिक्षक ,रायगड फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन च्या छायाचित्रण स्पर्धेत निखिल भोईर ,दीपक बडगुजर प्रथम ,प्रीतम सकपाळ द्वितीय ,रवीश गोठेकर त्रितिय क्रमांक रायगडच्या फोटोग्राफेर्सना सकारात्मक मानसिकता व्यवसायी वाढीसाठी गरजेची .....शशिकांत राणे.

मुरुड जंजिरा ( सुधीर नाझरे ) रायगड फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन व पाली फोटोग्राफर असो आयोजित वैक्तीमहत्व विकास कार्यशाळेत तज्ज्ञ शशिकांत राणे यांचे मार्गदर्शन झाले .उदघाटन प्रसंगी रायगडचे अध्यक्ष विवेक सुभेकर,महाराष्ट्र असो चे अभय कापरे ,यशवंय खोंजे ,सुनील जाधव ,सचिव समीर भायदे ,खजिनदार जितू मेहता ,उद्याजोग हरीशभाई  शहा, मार्गदर्शक पराग शिंदे सर ,योगेश राऊत ,पाली अध्यक्ष निलेश शर्के ,मनोहर चवरकर, आदी मान्यवर उपस्तित होते.

             रायगड फोटोग्राफेर्सना व्यवसायात विविध स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे यावर योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून असो ने तज्ज्ञ शशिकांत राणे यांचे मार्गदर्शन ठेवले . शशिकांत राणे यांनी जिल्ह्यतील २०० छायाचित्रकारांच्या प्रथम समस्या जाणून घेतल्या व  वैखनातून  वैक्तमत्वात कोणत्या बदलाची गरज आहे ते स उद्धरण सचित्र दाखून फोटोग्राफेर्सना सकारात्मक मानसिकता व्यवसाय वाढीसाठी कशी गरजेची असते हे पटवून दिले .४ तासाच्या मार्गदर्शनात सर्वांची माने ताजी लावणी झाली स्पर्धेच्या युगात गरजेनुसार खर्च करा परिसरातील राहणीमानाचा अभ्यास करून आपल्या कामाच्या किमती ठरवा .गरज नसताना मोठे कॅमेरे घ्या मागे न धावत असलेल्या कॅमेरातून चांगले काम काम काय होईल ते पहा.

               विवेक सुभेकर यांनी सर्वाना संघटित होऊन विकास करूया व प्रत्यकाला अदयावत प्रशिक्षण देऊ व व्यवसायातील स्पर्धा कमी करू असे प्रतिपादन केले .सुभेकर यांच्या चान्गल्या कामाचे प्रतीक म्हंणून महाराष्ट्र फोटोग्राफर महासंघाने उत्तम कार्याचे प्राशितीपत्रक असो ला प्रदान केला.

           असोसिएशनने जिल्हा पातळीवर छायाचित्राचे स्पर्धा भारावली त्यात  पोट्रेट विषयात प्रथम निखिल भोईर दुसरा दीपक बडगुजर ,तिसरा प्रीतम सकपाळ व कँडिड विषयात प्रथम दीपक बडगुजर दुसरा प्रीतम सकपाळ ,तिसरा  रवीश गोठेकर , याना चषक प्रमाणपत्र व मेडल देऊन मान्यवरांच्या होते गौरवण्यात आले.

               मुरुडच्या वृत्तपत्र छयाचित्रकार सुधीर नाझरे याना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्काराने गौरवण्यात आले असो चे अध्यक्ष विवेक सुभेकर यांच्या हस्ते  सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.

          कार्यक्रमात फूजी कॅमेरा ,तनिष्क फ्रेम ,डिजि फ्लिक सॉफ्टवेर ,राहुल अल्बम ,समर्थ अल्बम ,आदित्य अल्बम ,कॅनन प्रिंटर या सर्वांची उपस्तिती होती.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग