चिपळूण

शहरातील प्रभाग क्रं११ मधील प्रभात रोड ते राँयल नगर कडे जाणारा मार्गावर गेली आनेक वर्षे स्ट्रीट लाईट नसल्यामुळे नागरीकांना अंधारातून जावे लागत होते. तसेच रस्ताची पण दूरदृर्शा झाली होती. नगरसेवीका  सौ नूपूर बाचीम यांनी प्रथम प्रभात रोड ते राँयल नगर रस्ताच प्रश्न  मार्गी लावला. तसेच राँयल नगर कडे जाणाऱ्या नागरीकांची लाईट ची मागणी होती कारण गेली आनेक वर्षे त्यांना अंधारातून .व आनेक आडचणीतून जावे लागत होते. नगरसेवीका बाचीम मॅडम यांनी ह्या मागणी चा सतत पाठपूरावा करून . नगराध्यक्षा सौ सुरेखा नितीन खेराडे  ह्या विषयाची मागणी करून . हा प्रश्न सोडवला .  त्यामूळे सर्व राँयलनगर वासीय तसेच प्रभात रोड वरील नागरीकांनी नगरसेवीका सौ नूपूर बाचीम व नगराध्यक्षा यांचे आभार मानले.
तसेच हायवे वरून प्रभात रोड शिवाय राँयल नगरकडे येण्यसाठी  फेडरल बँक च्या बाजूने रस्ता चा मार्ग सूद्धा प्रलंबीत होता. श्री विजय भागवत ह्या गेली अनेक वर्ष प्रयत्न करत होते . नगरसेवक निशिकांत भोजने यांनी हा विषय सूध्दा मार्गी लावला त्यामूळे प्रभातरोड वरील वहातूकी कोंडी सूद्धा कमी झाली.  यामूळे या भागातील नागरिक नगरसेवीका सौ नूपर बाचीम नगरसेवक निशिकांत भोजने, नगराध्यक्षा सौ सूरेखा खेराडे  यांचे आभार मानत आहेत

अवश्य वाचा