बेळगाव,दि.८

   शहर पोलिसांच्या आर्थिक आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने नऊ किलो सोन्याचे दागिने आणि सतरा लाख रुपये धाड घालून जप्त केले आहेत.या प्रकरणी दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दागिने आणि रोख रक्कमेबाबत त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती.हुक्केरी गावाजवळ गजबरवाडी येथे पोलिसांनी ही कारवाई केली.अटक करण्यात आलेले दोघेजण महाराष्ट्रातील असून त्यांची नावे हर्ष पोरवाल आणि रणजित सिंग अशी आहेत.या प्रकरणाची वाणिज्य कर खाते आणि आयकर खाते चौकशी करत आहे.

अवश्य वाचा

पैशांसाठी देशद्रोह

टीकेकडे लक्ष द्या...