शेतकरी कामगार पक्षाला आज महाविकास आघाडी चे शिल्पकार किंगमेकर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे चर्चा करण्यासाठी बोलवणे आले होते. याच्या माध्यमातून मुंबई येथे सिल्व्हर ओक ला बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आमदार जयंतभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे दमदार आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी मा.आमदार विवेक पाटील साहेब, शेकापक्षाचे मध्यवर्ती समितीचे सदस्य पनवेल चे मा.आदर्श नगराध्यक्ष जे एम म्हात्रे साहेब, शेकापक्षाचे मध्यवर्ती समितीचे सदस्य नारायणशेठ घरत साहेब, शेकापक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील साहेब, पनवेल एपीएमसी चे सभापती राजेंद्रभाई पाटील उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.