पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन निमित्त प्रतिमा पुजन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, आरपीआयचे शहराध्यक्ष संतोष पवार यांचे शुभहस्ते,  माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, आरपीआयचे नेते जितेंद्र बनसोडे, माजी नगरसेवक बाळासाहेब कसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमास नगरसेविका सुप्रिया डांगे, शकुंतला नडगिरे, नगरसेवक सुजितकुमार  सर्वगोड, संजय निंबाळकर, विवेक परदेशी, सामाजिक कार्यकर्ते इब्राहीम बोहरी, नवनाथ रानगट हे यावेळी उपस्थित होते.

अवश्य वाचा