डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अलिबाग मधील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईकी, उपंगूपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, गट नेते प्रदीप नाईक, नगरसेविका चित्रलेखा पाटील यांनी अभिवादन केले. 

अवश्य वाचा