हैदराबादमधील आताच घडलेल्या बलात्कार आणि खून प्रकरणात काय बोलावे? आज संसदेत गोडसे आणि गांधी या प्रकरणी राजकारण सुरू आहे, पण देशाच्या या मुलीला एक स्त्री म्हणून न्याय मिळवा त्यासाठी कुणीच आवाज उठवताना दिसत नाही. आणि me too म्हणत अवार्ड परत करणारे ही आता गप्पच आहेत. एक डॉक्टर  मुलगी तीच्या क्लिनिक मधील रूग्णांना पाहुन घरी परत येताना तिच्यावर बलात्कार करून तीला जीवंत जाळले जाते, पण तीला न्याय मिळवून देण्यासाठी कुणीही पुढे येताना दिसत नाही. 

आपल्या देशातील कायदा आणि सुव्यवस्था अशी आहे की, बलात्कारी पकडले गेले तरी पुराव्या अभावी सुटतात, काही तर शिवणकाम मशिन सोबत सुटतात, बरेच पकडले ही जात नाही. त्यामुळे असे प्रकार थांबविण्यासाठी स्त्रियांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आणि स्वतः चे रक्षण स्वतः करणे हिच काळाची गरज आहे. 

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी