जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अंतर्मसंगतीतीतील महत्वाचे अंग असू त्यामध्ये मुख्यतः किडी व रोगांचा बंदोबसत करणे एवढेच समजले जाते. परंतु पीक उत्पादनात कमालीचं घेत निर्माण करणारा आणखी एक महत्वाचा जैविक घटक म्हणजे तणांचा प्रादुर्भाव होय. रोग व किडींमुळे होणार्‍या बुकसानीपेक्षा ताणांमुळे पीक वाढ, वैकास आणि उत्पादनावर होणार परिणाम कितीतरी पटीने अधिक आहे. रासायनिक तण नाशकांचा वापर करून तण नियंत्रण करता येऊ शकते. या लेखात आपण विविध रासायनिक तण नाशके आणि त्यांचे फायदे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

   महत्वाची तणनाशके2, 4- डी : हे घोळ, चांदणी, काटेमाठ, वसंतवेल, दीपमाळ, तांदुळजा यांसारख्या रुंद पानांच्या द्विदल तणांचा नॅश करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे ज्वारी, बाजरी, मका, गहू, ऊस यांसारख्या द्विदल किंवा रुंद पानांच्या पिकांना हानिकारक आहे. त्यांना यापासून नुकसान पोहोचते. हे तणनाशक तण उगविण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर असे दोन्ही वेळा मारता येते. हे तणनाशक सोडिअम क्षार व इस्टर या तीन संयुगांच्या स्वरूपात मिळते.

   अ‍ॅट्राझीन : हे निवडक तणनाशक असून ज्वारी, बाजरी, मका, ऊस, द्राक्षे व इतर पिकांमधले वार्षिक रुंद पानाच्या गावात वर्गातील तणांचा नाश करते. तण उगवणीपूर्वी किंवा उगवणीनंतर फवारता येते.बासालीन : हे निवडक तणनाशक असून वर्षायू गावात व रुंद पानांचे तण यासाठी उपयुक्त आहे. कापूस, भुईमूग, सोयाबीन, वाटाणा, टोमॅटो, बटाटे, हरभरा, तूर, वांगी इत्यादी पिकातील तणांचा नाश करते. याचा वापर मुख्य पीक पेरण्याआधी किंवा ते रुजण्यापूर्वी करावा. हेक्टरी 1 ते 2 लिटर वापरावे.

अवश्य वाचा

संजू सॅमसनला अखेर संधी