महाड-दि.७ नोव्हेबर 

आशियायी कराटे स्पर्धे करीता महाड मधील कुमारी तेजस्विनी नरेद्र वाळंज या विद्यार्थीनीची पुढील महिन्या मध्ये बांगला देशांतील ढाका येथे होणाNया आशियायी कराटे स्पर्धे करीता निवड करण्यांत आली आहे.तेजस्विनीची आशियायी कराटे स्पर्धे करीता निवड करण्यांत आल्या बद्दल सर्वत्र तीचे अभिनंदन करण्यांत येत आहे.

महाड मधील तेजस्विनी नरेंद्र वाळंज या विद्यार्थीनीची आशियायी कराटे स्पर्धे करीता निवड करण्यांत आली असुन ही स्पर्धा पुढील महिन्या मध्ये बांगला देशांतील ढाका येथे आयोजित करण्यांत आली आहे.सर्व सामान्य कुटूंबातील तेजस्विनी गेल्या अनेक वर्षा पासुन तीचे कराटे शिक्षक प्रसाद सावंत याच्या मार्गदर्शना खाली कराटेचे धडे घेत आहे.तीचे वडील मॅकेनिकल असुन आई गृहिणी आहे.आशियायी कराटे स्पर्धे मध्ये तेजस्विनीची निवड होण्या मार्ग तीचे शिक्षक सावंत यांचा मोलाचा वाटा आहे.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली