संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या श्रीवर्धन मतदार संघात राष्ट्रवादीच्या आदिती ताई तटकरे  या भरघोस मतांनी विजयी झाल्या  तर सेनेच्या विनोद घोसाळकर यांचा दारुण पराभव पत्करून  मुबईची ही पार्सल मतदारांनी मुंबईला रिट न पाठविली आहे.

आदिती तटकरेंना 47252 मते मिळाली तर विनोद घोसाळकर यांना 25817 मते मिळाली त्यांचा आदिती ताईंनी 21435 मताधिक्य मिळू उन विनोद घोडाल करांचा पराभव केला आहे 

महाराष्ट्र चे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत मात्र मतदार पुढे नोट अधिक की विकास यामध्ये मतदारांनी विकासाला निवडून मात्र विकासाला भरभरून मतदान करून सुनील तटकरेंच्या कुटुंबियांवर देखील जनतेचे मतदाराचे भरभरून प्रेम व विश्वास असल्याचे सिद्ध केले आहे.श्रीवर्धन तालुक्यात ठीक ठिकाणी फटाकड्यायांची आतेशा बाजी करून कार्य करते आपला आनंद द्विगुणित करीत होते.

सुनील जी तटकरेंच्या मुलींना पराभूत करण्याचा सेनेच्या व मित्र पक्षाच्या फुटिरानी जोरदार प्रयत्न चालू ठेवले होते इतकचं नाही तर जे  वक्तव्य सुनील जी तटकरे बोललेच नाही. त्याचा बाऊ करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न ही सेनेच्या व फुटीरानी केला होत पण सुनील जी तटकरे मात्र स्वताच्या मता जवळ ठाम राहून प्रत्येक  सभेत आदिती तटकरे 50 हजार मतांनी नीवडून येतील असे ठाम पने ते आपल्या जाहीर प्राच्यार सभान मधून सागत होते ते फक्त त्यांचां असणारा मतादरच्या वरील विश्वास आसल्या मुळेच आणि आता तर मतदारांनी त्यांचा विश्वास सार्थकी लावला आहे. 

सेनेच्या दिग्विजय नेत्यांनी ही विनोद घोसाकरांना निवडून आणण्यासाठी आपली हाजेरी लावली माया जालात जनतेला अडकून मतदारांची दिशाभुल करणाऱ्यांची मतदारांनी च दिशाभुल केली. दिवाळीचा सण हा नोटाशिवय साजरा होत नाही आणि ही चालून आलेली संधीचा मात्र पुरेपूर धायदा घेऊन मतदारांनी माया खिशात भरून ठेवली आणि विकासा ला मतदान करून आदिती ताईची निवड केली आहे.

 सेनेचे उमेदवार निवडून गेल्यावर या मतदार संघात फिरकत नसल्या मुळे गेल्या पंधरा वर्षांत मात्र श्रीवर्धन मतदार संघ हा विकासा पासून वंचित राहिला आणि म्हणूनच विकासाची गंगा आणणाऱ्या आदिती तटकरेंची मतदारांनी निवड केली असल्याचे ठीक ठिकाणी बोलले जाते.

श्रीवर्धन विधान सभा मतदार संघाचे राष्ट्रवादी अध्यक्ष महमद भाई म्हणाले हा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा विजय जनतेचा विजय मतदारांचा विजय आणि मुख्य म्हणजे मित्र पक्षाचा विजय आहे मतदारांनी तटकरे सहेबावर विश्वास ठेवल्याची ही पावती आहे.

दिवेआगर चे सरपंच उदय बापट यांनी सागितले आदिती तटकरे या 50 हजार मतांनी येणारच होत्या कारण त्यांची काम करण्याची पद्धत ही त्यांचे वडील खासदार सुनील जी तटकरे यांच्या पावलांवर पाऊल ठेऊन काम करण्याची पद्धत आहे जनतेने निवडून दिलेल्या आदिती ताई म्हणजे विकासकाम करणाऱ्यांना निवडून दिले आहे या मद्ये मित्र पक्ष कार्य करते पदाधिकारी  सर्वांचे  प्रयत्न मोलाचे आहेत आणि ते सार्थकी लागले असल्याचेही सागितले साधारण पडत आसलेल्या पावसात देखील कार्यकर्ते फटाक्याची आतेश बाजी करीत होते.

सुनील तटकरे नी गावोगाव विकास कामाची गंगा नेहली आहेत पाणी रस्ते समज मंदिरे विद्युत पोल  आशि अनेक अब्जावधी ची कामे केली आहेत पण निवडणुकीच्या वेळी मात्र काहींनी खासदार सुनील तटकरे कडे पाठ फिरविली होती. 

श्रीवर्धन विधान सभा मतदार संघात ऐकून 14 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते प्यकी खरी लढत ही राष्ट्रवादी वसेनेत होती सेनेच्या उमेदवाराला मात्र राष्ट्रवादीच्या महिला उमेदवारापुढे हर पत्करावी लागली.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली