आगरदांडा

  सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा मोहरम ताजिया या उत्सवाकडे पाहिले जाते. मुरुड मुस्लिम बांधवांच्या वतीने आज सायंकाळी मिरवणुकीसह प्रथेप्रमाणे मोहरम उत्सव साजरा झाला. मुरुड जुनी पेठ मोहरम व  बाजारपेठ येथे मोहरम मुख्यबाजारपेठ  ढोल ताशांसह ताबूत ताजिया मिरवणूक पार पडली. 

 

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास