उरण 

 रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा व आतिशय महत्वाचा समजला जाणारा

 "संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार सन २०१८-१९"

हा पुरस्कार

 चिरनेर जिल्हा परिषद गटात  सारडे ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक देऊन गौरविण्यात आले.

 हा  पुरस्कार सारडे ग्रामपंचायतीला नुकताच  अलिबाग येथे पार पडलेल्या एका भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार

 रा.जि.प.अध्यक्षा कु. अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत रा.जि.प.सदस्या

 सौ.चित्रा आस्वाद पाटील,महिला बालकल्याण सभापती सौ.उमाताई मुंढे , सौ.कुंदाताई ठाकुर यांच्या शुभहस्ते सारडे ग्रामपंचायतीच्या वतीने सारडे ग्रामपंचायतीचे

 सरपंच श्री चंद्रशेखर पाटील

 व उपसरपंच श्री श्यामकांत पाटील यांनी स्विकारला.

हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल माजी

रा. जि.प.सदस्य श्री जीवन गावंड ,माजी रा.जि.प.सदस्य श्री वैजनाथ ठाकुर ,माजी पंचायत सदस्य श्री रमाकांत पाटील यांनी सारडे ग्रामपंचायतीचे  अभिनंदन केले.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली